fbpx

सोलापूरात 18 बाधित रुग्ण वाढले ;एकूण रुग्ण संख्या 488

कुतूहल न्यूज नेटवर्क

सोलापूर : आज गुरुवारी  प्राप्त झालेले अहवाल  183 असून त्यापैकी 165 निगेटिव्ह अहवाल आहेत आज 18 पॉझिटिव्ह अहवाल मिळालेले आहेत. यामध्ये 10 पुरुष तर 8  स्त्रियांचा समावेश होतो.आजच्या दिवशी 35 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले तर एक व्यक्ती मृत पावली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

एकूण रुग्ण संख्या 488 इतकी झाली आहे .

आज आढळून आलेले रुग्ण हे या भागातील…

अशोक चौक एक महिला ,न्यू पाच्छा पेठ एक पुरुष, दोन स्त्री उत्तर कसबा पत्रा तालीम एक पुरुष ,कुर्बान हुसेन नगर एक पुरुष, केशव नगर झोपडपट्टी एक स्त्री, धुम्मा वस्ती भवानी पेठ एक पुरुष, नीलम नगर एक पुरुष सिव्हिल हॉस्पिटल कॉटर्स एक स्त्री, बेगमपेठ एक पुरुष, बुधवार पेठ एक स्त्री, न्यू बुधवार पेठ एक पुरुष ,कुमार स्वामी नगर एक स्त्री ,रेल्वेलाईन एक पुरुष ,कुमठा नाका एक पुरुष,बाळीवेस एक पुरुष, पाच्छा पेठ एक स्त्री

आज मयत झालेली व्यक्ती उत्तर सदर बाजार लष्कर परिसरातील असून ते 72 वर्षाचे पुरुष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *