बार्शी प्रतिनिधी : कुतूहल न्यूज नेटवर्क
पत्रकार विजय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
बार्शी : बार्शीतील भगवंताचे पहिल्या गीताचे रचनाकार व गीतकाराचे मानकरी, विजेता टाइम्स चे मुख्य संपादक,भ्रष्टाचार निर्मूलन संघटनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तसेच बार्शी तालुका डिजीटल मिडीयाचे उपाध्यक्ष विजय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
४ ऑक्टोबर रोजी विजय कोरे यांचा वाढदिवसानिमित्त डिजीटल मिडीयाच्या पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोज चे वाटप करण्यात येणार असल्याचे विजय कोरे यांनी सांगितले.