fbpx

9 ऑगस्ट बार्शी तालुका कोरोना अपडेट

आज रविवारी बार्शी शहर व तालुक्यात एकुण 36 रूग्नांची वाढ झाली आहे. शहरात 21 व ग्रामीण भागात 15 रूग्ण आजच्या अहवालात वाढले आहेत. आज 46 व आजपर्यंत 830 रूग्ण कोरोना मुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *