fbpx

नगरसेवक विक्रम भैय्या शिरसट मित्र मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे

पंढरपूर: मार्च 2020 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षामध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नगरसेवक विक्रम (भैय्या) शिरसट मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यी व शाखा

सायन्स
1) ऋतुजा संजय माने 81%
2) नंदिनी बाळासाहेब ननवरे 72%
3)रितेश अशोक कांबळे 65%

कॉमर्स
4) अंकिता औदुंबर माने 81%
5) तुषार गोपाळ तारापुरकर 60%

आर्ट्स
6)कोमल सतिश नेहतराव 77%

आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या हस्ते करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक अनिल मनोहर अभंगराव, बाळासाहेब ननवरे सर, मारूती संगितराव, चंद्रकांत तारापूरकर, प्रकाश बुवा अभंगराव, पांडुरंग सातवराव, गोपाळ तारापुरकर,बापु ताटे, प्रविण कोळी,राजु परचंडे,ननु माने, अशोक कांबळे सर, भैय्या ननवरे,चंदु देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक विक्रम (भैय्या) शिरसट मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *