कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्सटेबल रामेश्वर मोहिते यांचे दु:खद निधन….
बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्सटेबल रामेश्वर मोहिते यांचे आज विजेच्या धक्याने दु:खद निधन झाले. ते चिखली ता.जि उस्माबाद येथील रहिवाशी होते. सध्या ते बार्शी तालुका पोलिस ठाणे येथे कार्यरत होते.
रामेश्वर मोहिते त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने प्रचलित होते. ५ महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. रामेश्वर मोहिते यांच्या जाण्याने संपूर्ण चिखली गावावर शोककळा पसरली आहे.