कुतूहल न्यूज नेटवर्क
कुर्डुवाडी शहरात पावसाचे थैमान
कुर्डुवाडी : कुर्डुवाडी शहरात गोलचाळ, मार्केट यार्ड, मार्कड वस्ती , परंडा रोड, गिताबाई चा माळा , सरकारी दवाखाना आदि भागात पाणी शिरले असुन प्रचंड नुकसान झाले आहे.नगरपरिषद जेसीपी च्या साह्याने पाण्यास वाट देण्याचा प्रयत्न करत असुन अजुन हि बाहेरील भागतातुन वढ्यातुन पाणी येत असल्याने प्रचंड घबराहट पसरली आहे.
टेंभुर्णी रोड येथील इलेक्ट्रिक पोल पडला असुन लाईट गुल आहे तर जिओ बिएस एन एल नेटवर्क हि गायब असल्याने प्रशासकिय संपर्क तुटला आहे रात्री पाऊस येईल या भितीने लोक सुरुक्षित जागा पाहत असुन मोठी आपती आली असुन गत बारा वर्षात प्रथमच एवढा पाऊस पडला आहे.