fbpx

भाजप बार्शी तालुका सरचिटणीसपदी डाॅ.विलास लाडे व उपतालुका प्रमुखपदी सुहास देशमुख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार

कुतूहल न्यूज नेटवर्क :

पांगरी प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या तालुका सरचिटणीसपदी डाॅ.विलास लाडे व उपतालुका प्रमुखपदी सुहास देशमुख यांची निवड झाल्याबद्दल किरण घावटे व मित्र परीवाराच्या वतीने पांगरी येथे सत्कार करण्यात आला.दोघेही आमदार राजेंद्र राऊत यांचे समर्थक आहेत, यांचे कार्य,संघटन व नियोजन कौशल्य यामुळे या दोघांवर ही जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय गरड ,विलास जगदाळे,चंदुकांत गोडसे, बाबासाहेब शिंदे,बालाजी भोसले व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *