नवी दिल्ली : कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे. पत्रकारांमुळे देशात सध्या काय परिस्थिती आहे ते सामान्य जनतेपर्यंत माहिती जाते, त्यांना कर्तव्यावर जाण्यासाठी कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर सांगितले.