कुतूहल न्यूज नेटवर्क
राजीव गांधी आश्रमशाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
पांगरी: राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पांगरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथमता शाळेचे उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे, अधीक्षक वाहिद शेख, शिवाजी बगाडे, सोनवणे, अक्षय मुंढे, शैलेश पाचबाही, श्रेया बाराते, ज्योती हराळ, शिवशंकर धारूरकर, अक्षय चांदणे, लखन ढेंबरे उपस्थित होते.