fbpx

पांगरीत उड़ान फॉउंडेशन तर्फे गरजूंना ईदच्या साहित्यसह आर्थिक मदत

कुतूहल न्यूज नेटवर्क

पांगरी: लॉकडाऊनमध्येही सामान्य व गरजू मुस्लीम बांधवांना रमजान ईद साजरी करता यावी यासाठी उड़ान फॉउंडेशन पुढे येऊन बार्शी शहरासह तालुक्यात गरजू कुटुंबाना ईदसाठी लागणारे साहित्य वाटप करून आर्थिक मदतही करत आहे.

पांगरीत एकूण 20 गरजूंना ईदचे साहित्य म्हणजेच काजू, बदाम, चारुळे, पिस्ता, खसखस, मनुके, शेवया, खजूर, गूळ देन्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उड़ान फॉउंडेशन अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष इलियास शेख, जफर शेख, अय्युब शेख, शोयब काजी, मुन्ना बागवान, जमील खान, इन्नुस् शेख, मोईन नाईकवाड़ी, सदाम रईस, वसिम मुलानी, तौसीफ बागवान, शब्बीर वस्ताद, शकील मुलाणी, बाबा शेख, अँड.रियाज शेख, जावेद शेख, जिलानी शेख, साजन शेख, रोनी सैय्यद, मोहसिन पठान, इरफान बागवान, इकबाल शेख, हाजी शिकलंकर, जमीर तांबोली, समीर शेख, अल्ताफ शेख यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *