कुतूहल न्यूज नेटवर्क
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे मा.किशोरराजे कवडे यांच्या वतीने डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात आले
पंढरपूर प्रतिनिधी : पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे मा.किशोरराजे कवडे,राष्ट्रवादी काँग्रेस पॅरामेडिकल तालुका कार्याध्यक्ष यांच्या वतीने 15 पीपीई किट डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप केचे,डॉ.प्रसन्न भातलवंडे,डॉ.दिपक धोत्रे आदीं मान्यवरसह कर्मचारी उपस्थित होते.