कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद प्रतिनिधी: मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व गटविकास अधिकारी पंचायत समिती उस्मानाबाद यांच्या आदेशानुसार दि. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत वसुली पंधरवडा जाहीर करण्यात आला असून गावातील नागरिकांनी आपल्याकडे असलेली घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची बाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील पाच दिवसांमध्ये ३५ हजार रुपये वसुली जमा झाली आहे.(Appeal from Kari Gram Panchayat to pay the arrears)