कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर आज सकाळी 74 रुग्णांची वाढ ; पॉझिटिव्ह संख्या तब्बल 822
सोलापूर : आज शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना बाधितांची संख्या 74 ने वाढली आहे.या मध्ये 60 पुरुष तर 14 महिलांचा समावेश होतोय. आज सकाळी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर आजचा अहवाल
दि.29/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 166
पॉझिटिव्ह- 74 (पु. 60 * स्त्रि- 14 )
निगेटिव्ह- 92
आजची मृत संख्या- 0
एकुण पॉझिटिव्ह- 822
एकुण निगेटिव्ह – 5772
एकुण चाचणी- 6594
एकुण मृत्यू- 72
एकुण बरे रूग्ण- 321
आज पर्यंत एकूण 321 बाधित रुग्ण बरे झाले आहेत.