बार्शी : जामगाव (आ) (ता. बार्शी) येथे कोरोना बाधित रुग्णावर सोलापूर येथे उपचार सूरु असताना त्याचा मृत्यू झाला असून त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले तीन जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती तहसीलदार प्रदिप शेलार यांनी दिली.