कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी शहरात 1 तर जामगाव मध्ये 2 नवे ‘कोरोना’ रुग्ण
बार्शी : आज गुरुवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 प्रलंबित अहवाल आहेत. यापैकी आठ अहवाल प्राप्त झाले आहेत.यामध्ये आज सकाळी तीन पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाले आहेत.
बार्शी तालुक्यात एकून 15 पाॅझिटीव्ह रुग्ण, तर एक मयत
शेंद्री एक निगेटीव्ह, तावरवाडी एक निगेटीव्ह, वैराग एक निगेटिव्ह, अहवाल प्राप्त झाले आहेत .
★ 19 प्रलंबित पैकी 8 अहवाल प्राप्त
- जामगाव दोन पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह,
- बार्शी एक पॉझिटीव्ह एक निगेटीव्ह,
- शेंद्री एक निगेटीव्ह,
- तावरवाडी एक निगेटीव्ह,
- वैराग एक निगेटिव्ह,
★अद्याप प्रलंबित अहवाल
उक्कडगाव 7
रातनजन 1
जामगाव 3
एकूण 11