कुतूहल न्यूज नेटवर्क
आज सकाळी सोलापुरात 55 नवे कोरोना रुग्ण
सोलापूर : आज गुरुवारी 4 जून रोजी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 55 ने वाढ झाली आहे. आजपर्यंत सोलापुरातील कोरोना एकूण रुग्ण संख्या 1135 इतकी झाली आहे तर एकूण बरे रूग्ण- 469 आहेत .
आज पर्यंत 94 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.
आजचा अहवाल
दि.04/06/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 261
पॉझिटिव्ह- 55 (पु. 38 * स्त्री-17 )
निगेटिव्ह- 206
आजची मृत संख्या- 0
एकूण पॉझिटिव्ह- 1135
एकूण निगेटिव्ह – 6986
एकुण चाचणी- 8121
एकूण मृत्यू- 94
एकूण बरे रूग्ण- 469