कुतूहल न्यूज नेटवर्क
माहिती सेवा भावी संस्थेच्या बार्शी युवक तालुकाध्यक्ष पदी चिंचोलीचे महेश खुणे यांची निवड
पांगरी : माहिती सेवा भावी संस्थेच्या बार्शी युवक तालुकाध्यक्ष पदी चिंचोलीचे महेश खुणे यांची निवड जिल्हाध्यक्ष महेंद्र साठे यांनी केली आहे.ही संस्था माहिती अधिकार,मानवी हक्क,ग्राहक संरक्षण व अंधश्रद्धा निर्मूलन साठी काम करत आहे.
तसेच सामाजिक क्षेत्रात सामान्य व गोर गरीब जनतेस न्याय मिळवून देण्यासाठी प्रयन्त करत आहे.