fbpx

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

कुतूहल न्यूज  नेटवर्क

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज सायंकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य  विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी  शाह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभाग तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *