बार्शी प्रतिनधी : कुतूहल न्युज नेटवर्क
मानवाधिकार फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल माने -पाटील यांची निवड
बार्शी ता .१३ : महाराष्ट्र राज्य उस उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा शंभूसेनेचे संस्थापक अतुल माने – पाटील यांची नुकतीच मुख्य मानवाधिकार फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अतुल माने – पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्याचे उपाध्यक्ष लेविन जगताप यांनी
मुख्य मानवाधिकार संस्थेचे केंद्रिय अध्यक्ष श्री. सुभाष चंद्र व केंद्रिय सरचिटणीस श्री. नीरज कुमार यांच्याकडे या निवडीसाठी शिफारस केली होती ,
त्यानुसार श्री. अतुल पाटील यांची ही निवड करण्यात आली आहे . यावेळी प्रदेशाध्यक्ष किरण चव्हाण, संभाजी भांगे, समीर शेख, मुकुंद आरे व शंभू सेनेचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते .