fbpx

संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा; भाजपा नेते गोपीचंद पडळकरांची टीका

कुतूहल न्यूज नेटवर्क 
शिवसेना नेते संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा असून ते शिवसेनेचं खातात, मात्र पवारांना जागतात, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यामुळे अशा संजय राऊतांची धनगर समाजाला आवश्यकता नाही असंही ते म्हणाले आहेत.

“मुळात जे आदिवासींना तेच धनगरांना. जोपर्यत प्रमाणपत्र येत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांसाठीच्या योजनेतील १००० कोटी दिले होते. हे पैसे संजय राऊत यांच्या मालकाने अडवून ठेवले असून देत नाही. याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे,” असं यावेळी गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *