कुतूहल न्युज नेटवर्क
पांगरी येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनानिमीत्त वाचन प्रेरणा दिन साजरा
पांगरी: श्री स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय पांगरी येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनानिमीत्त “वाचन प्रेरणा दिन”कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळून सोशल डिस्टन्सिंग,मास्क व सॕनिटायझर चा अवलंब करित साजरा करण्यात आला. प्रतिमा पुजन डॉ.मुळे यांनी केले ,कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. डॉ.मुळे यांनी सर्वांना करोना रोगाच्या बाबतीत काळजी न करता काळजी कशा प्रकारे घेणे याबाबत मार्गदर्शन केले.
