fbpx

कारीत शिवस्वराज्य दिन साजरा

कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी: आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय समोर भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच खासेराव विधाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच नीलम कदम, ग्रामविकास अधिकारी ए. एच. सोनटक्के, ग्रा. स. प्रभाकर गादेकर, ग्रा. पं सदस्य अतुल चालखोर, रवींद्र आटपळकर, अनिल कदम, नितीन कात्रे, कुमार तेलंगे, विनोद सोनवणे, सुधीर काळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *