प्रतिनिधी आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी प्रमोद करळे, प्रदीप कदम, नितीन कात्रे, विनोद सोनवणे ,अनिल कदम आदी उपस्थित होते.