कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी तालुक्यातील पांगरी येथील राजीव गांधी आश्रमशाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका किरण बगाडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे, वसतिगृह अधीक्षक वाहिद शेख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी बगाडे यांनी केले.
पांगरीतील राजीव गांधी आश्रमशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
(Celebration of Ambedkar jayanti at Rajiv Gandhi Ashram School in pangri)