fbpx

पांगरी पोलीस स्टेशनला उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महानिरीक्षकांकडून प्रमाणपत्र

कुतूहल न्यूज नेटवर्क :

पांगरी : पांगरी ता बार्शी येथील पांगरी पोलीसांनी केलेल्या कामाची दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांचे हस्ते सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्यामध्ये गुन्हे निर्गती ,मुद्देमाल निर्गती, कार्यालयीन कामकाज यामध्ये जिल्ह्यात पोलीस स्टेशन पांगरी यांना द्वितीय क्रमांक मिळवळा आहे.यावेळी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *