कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील गौडगाव ग्रामपंचायतीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यसनमुक्ती गौरव” पुरस्कार आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते देण्यात आला. (De-addiction Award to Gaudgaon Gram Panchayat)
गौडगाव ग्रामपंचायतीस व्यसनमुक्ती पुरस्कार
डॉ. बी. वाय. यादव, मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप तांबारे, शशिकांत भदाने, डॉ. रामचंद्र जगताप यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी बालाजी पैकेकर, हिराचंद शिंदे, राहुल भड, सुशांत सुरवसे, नागेश काजळे, जब्बार शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.