कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी येथे व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये विद्यार्थी महिला, पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिवराय, जिजाऊ सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले, झाशीची राणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज या महापुरुषांचे वेष परिधान केले.
पिंपळवाडीत व्यसनमुक्ती दिंडी
या प्रसंगी लायन्स क्लब बार्शीचे अध्येक्ष गणेश भंडारी, साचिव मंगेश बागुल, राहुल दोषी, मनीष रुगले, संतोश दोशी, सचिन माढेकर, सरपंच जयश्री रमेश चौधरी, होळे, भोसले उपस्थित होते. कार्यक्रमास करण चौधरी,अमित ओव्हाळ, दिगंबर चौधरी, गोर्धन माने, आजमुद्दीन मुलाणी, ज्ञानदेव चौधरी, श्रीमंत गुरुजी, बप्पा चौधरी, चिऊ पाटील, बबन चौधरी, सुशील चौधरी, अयान मुलाणी, रामा चौधरी दिनू चौधरी, रंजना चौधरी, जयश्री चौधरी, वंदना चौधरी, शैला चौधरी, रुक्साना मुलाणी, संगीता चौधरी, प्रेरणा चौधरी, वंजिता चौधरी, छाया चौधरी, ग्रामस्थ उपस्थितीत होते.