fbpx

गौडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बालकांना अंडी वाटप

कुतूहल न्यूज नेटवर्क
गौडगाव : गौडगाव ता. बार्शी येथील अंगणवाडी क्रमांक १, २ आणि ३ मधील कमी वजनाच्या बालकांना ग्रामपंचायतीच्या वतीने शेंगदाण्याचे लाडू व अंडी वाटप करण्यात आले. यावेळी बालाजी पैकेकर, नागेश काजळे, बालाजी भड तसेच अंगणवाडी कर्मचारी संगीता सातपुते, विजया यादव, सुनिता सोनवणे, सविता भड, जुलेखा पठाण, शामल आवड, सिमा सालगुडे तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *