कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी तालुक्यातील पांगरी येथील अंगणवाडी क्र 1 मधील कमी वजन असलेल्या बालकांना सरपंच सुरेखा लाडे यांच्या वतीने अंडी व शेंगदाण्याचे लाडू वाटप करण्यात आले.
पांगरी येथील अंगणवाडीतील मुलांना पौष्टिक आहार वाटप
यावेळी डॉ. विलास लाडे, पत्रकार इर्शाद शेख, अंगणवाडी सेविका संगीता नाईकवाडी, अंगणवाडी मदतनीस नारायणकर व हनुमंत बगाडे उपस्थित होते.