कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राहुल डोके, गणेश साखरे, सचिन लोहार, ,ग्रंथपाल अविनाश कावळे, लक्ष्मण गादेकर, तुषार माने, परीक्षित विधाते, कल्याण डोके, गणेश सारंग, विजय गादेकर आदी उपस्थित होते.
कारीतील ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालयात शिक्षक दिन साजरा
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount