कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: कुसळंब ता.बार्शी येथील डॉ. सुधिर चंद्रकांत ठोंगे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत समाजशास्त्र विषयात उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फरताडे वस्ती, मस्सा (खं) ता. कळंब जि. उस्मानाबाद येथे सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे. (Dr. Sudhir Thonge passed the set test)
डॉ. सुधीर ठोंगे सेट परीक्षा उत्तीर्ण
ठोंगे यांचा ग्रामस्थ व मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संजय बोकेफोडे, पोलीस पाटील गणेश काळे, सरपंच शिवाजी खोडवे, उपसरपंच किशोर काशीद, ग्रामपंचायत सदस्य वैभव पोटरे, रोहित शिंदे, धनाजी काशीद, शिवाजी शिंदे, विनोद पवार, अजय ननवरे, अशोक झोंबाडे, विजय शिंदे, रवींद्र धावडे, अजय उकरंडे, संभाजी खोडवे, सागर उकरंडे, अमित शिंदे, समाधान शिंदे, अभिजित पवार, समाधान उकरंडे, अभिजीत जाधव उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.