नमस्कार आम्ही साप्ताहिक कुतूहल या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहोत, या मध्ये आम्ही सामाजिक,शेती ,शैक्षणिक,आर्थिक,सांस्कृतिक,विज्ञान, राजकीय, प्रशाकीय आणि नौकरी ई.विषयी बातम्या आपल्या पर्यंत पोहचवू.या वृत्तपत्रातुन निर्भिड पत्रकारिता करत आपली आणि आपल्या देशाची प्रगति कशी करता येईल यावर भर देवून कार्य करू तसेच कुतूहल या वृत्तपत्राबरोबर,कुतूहल न्यूज युटुब चैनल,कुतूहल न्यूज ड़ॉट इन या सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या साह्याने आपले प्रश्न समस्या मांडून आपल्या अडचणी दूर करू, आशा करतो की कुतूहल वृत्तपत्र,कुतूहल न्यूज युटुब चैनल व कुतूहल न्यूज ड़ॉट इनच्या आपल्या विश्वासास पात्र ठरेल.