मॅनेजमेंट ट्रेनी
कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध १३२६ पदांची भरती
मायनिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल : ८३२ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर उत्तीर्ण
कोल प्रिपरेशन : २८ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (केमिकल / मिनरल) उत्तीर्ण
सिस्टम : ४६ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअर /आय.टी ) / एम.सी.ए उत्तीर्ण
मटेरियल मॅनेजमेंट : २८ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर, ०२ वर्षाचा एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट उत्तीर्ण
फायनांस आणि अकाउंट्स : २५४ जागा
शैक्षणिक पात्रता : सी.ए / आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण
पर्सेनल आणि एचआर : ८९ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा मॅनेजमेंट (एच.आर/ इन्डस्ट्रीअल रिलेशन) किंवा एम.एच.आर.ओ.डी किंवा एम.बी.ए किंवा एम.एस.डब्ल्यू (एच.आर) उत्तीर्ण
मार्केटिंग आणि सेल्स : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट (मार्कटिंग) मध्ये उत्तीर्ण
कम्युनिटी डेव्हलपमेंट : २६ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / पदविका उत्तीर्ण
वयोमर्यादा : ०१.०४.२०२० रोजी ३० वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ जानेवारी २०२० (रात्री ११.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी :http://bit.ly/38QYBo3
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/36LFhqp