fbpx

भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था (आयआयटीएम) मध्ये विविध पदांसाठी ३ जागा

प्रकल्प वैज्ञानिक (सी) : १ जागा

शैक्षणिक पात्रता : 
संबंधित विषयातील किमान ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा :
 ४० वर्षे

प्रकल्प वैज्ञानिक (बी) : १ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील किमान ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा : ३५ वर्षे

प्रकल्प सहायक (II) : १ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा : ३५ वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ जानेवारी २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/35z3f8c

अर्ज करण्यासाठी :http://bit.ly/2YY83BK

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *