रिसर्च असोसिएट : १ जागा
मुंबई येथील पर्यावरण विभागात ४ जागा
शैक्षणिक पात्रता : पीएचडी किंवा समतुल्य पदवी आणि अनुभव
सिनियर रिसर्च फेलो : १ जागा
शैक्षणिक पात्रता : बेसिक सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी व नेट परीक्षा उत्तीर्ण किंवा व्यावसायिक पदवी व नेट परीक्षा उत्तीर्ण किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
ज्युनियर रिसर्च फेलो : २ जागा
शैक्षणिक पात्रता : बेसिक सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी व नेट परिक्षा उत्तीर्ण किंवा व्यावसायिक पदवी व नेट परीक्षा उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर पदवी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ डिसेंबर २०१९
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल : skmcc.mu-mh@gov.in
अधिक माहितीसाठी :http://bit.ly/38NU8T2