fbpx

पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये विविध ९७ पदांची भरती

ब्लड बँक टेक्निशियन : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी उत्तीर्ण व डीएमएलटी कोर्स उत्तीर्ण

ब्लड बँक कॉन्सिलर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमएसडब्ल्यू उत्तीर्ण

मेडिकल सोशल वर्कर ब्लड बँक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमएसडब्ल्यू उत्तीर्ण

डाटा एन्ट्री ऑपरेटर : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : 
१२ वी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.

डायलेसिस टेक्निशियन : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, डायलेसिस कोर्स उत्तीर्ण व अनुभव

फार्मासिस्ट : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : 
१२ वी उत्तीर्ण, डी.फार्म / बी. फार्म उत्तीर्ण

एक्स-रे टेक्निशियन : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण, एक्स-रे टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण

जी.एन.एम.स्टाफ नर्स : ६६ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण, जी.एन.एम कोर्स उत्तीर्ण / बी.एसी (नर्सिंग)

लॅब टेक्निशियन : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.एसी उत्तीर्ण, डीएमएलटी कोर्स उत्तीर्ण

पुरूष कक्ष मदतनीस : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०७ वी उत्तीर्ण , रुग्णालयीन कामाचा अनुभव

 स्त्री कक्ष मदतनीस : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०७ वी उत्तीर्ण, रुग्णालयीन कामाचा अनुभव

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे, पिनकोड – ४११०१८

अर्ज करण्याची तारीख : २३ डिसेंबर २०१९ (सकाळी १०:०० ते १२:००)

जाहिरात आणि अर्ज :
http://bit.ly/2RSYm61

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *