fbpx

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ३० जागांची भरती

सूपरवायझर सेफ्टी ऑफिसर : १ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवीधर आणि अनुभव

वयोमर्यादा : ३० वर्ष

ज्यु. ऑफिस असिस्टंट : ६ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५५ टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण आणि इंग्रजी, हिंदी टायपिंगसह संगणकाचे ज्ञान

वयोमर्यादा : २८ वर्ष

सेक्रेटरियल असिस्टंट : १ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५५ टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग, स्टेनोग्राफी, संगणकाचे ज्ञान

वयोमर्यादा : २८ वर्ष

ज्यु. बलियन असिस्टंट : ४ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५५ टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण आणि इंग्रजी, हिंदी टायपिंगसह संगणकाचे ज्ञान

वयोमर्यादा : २८ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन टर्नर : ६ जागा

शैक्षणिक पात्रता : पूर्णवेळ टर्नर ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन इलेक्ट्रिशियन : २ जागा

शैक्षणिक पात्रता : पूर्णवेळ इलेक्ट्रिक ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन इलेक्ट्रॉनिक्स : २ जागा

शैक्षणिक पात्रता : पूर्णवेळ इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन फर्नेस मॅन : ४ जागा

शैक्षणिक पात्रता : फाउण्ड्री/ब्लॅकस्मिथ ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन गोल्ड स्मिथ : ३ जागा

शैक्षणिक पात्रता : गोल्डस्मिथ ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन कारपेंटर : १ जागा

शैक्षणिक पात्रता : कारपेंट्री ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी :http://bit.ly/35ydHg4

अर्ज करण्यासाठी :http://bit.ly/36NiM4j

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *