कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कारीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच खासेराव विधाते, ग्रा. पं. सदस्य अतुल चालखोर, माजी सरपंच इम्रान मुलाणी, अनिल कदम, महेश डोके, सतीश सारंग, अमृत डोके, सुशांत बनसोडे ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.