कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
तालुक्यातील कारी येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि तलाठी कार्यालय याठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण सरपंच निलम कदम तर तलाठी कार्यालय येथील पोलीस पाटील अमृता माळी यांच्या हस्ते करण्यात आला.
कारीत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा

यावेळी उपसरपंच खासेराव विधाते, आरोग्य सेविका ए. बी. उंबरदंड, कृषी सहाय्यक शिंगारे, तलाठी अमर पडवळ, सूर्यकांत पाटील, ग्रा पं सदस्य अतुल चालखोर, रवींद्र आटपळकर, कामराज बनसोडे, सतीश सारंग, अनिल कदम, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount