कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शिफारशीनुसार बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते निरंजन भूमकर यांची जिल्हा नियोजन मंडळावर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष नवाज मुलाणी व मळेगाव ग्रामस्थ यांच्यावतीने भूमकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच निजाम शेख, गणेश नलवडे, आनंद नलवडे, शिवराज गाबणे उपस्थित होते.