कुतूहल न्यूज नेटवर्क -विजयकुमार मोटे
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक आमीन आप्पा मुलाणी यांचा कोरोना मुळे मृत्यू
पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक आमीन आप्पा मुलाणी वय ५० रा. पोलीस लाईन पंढरपूर यांचे सोलापूर येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आज पहाटे दुःखद निधन झाले. पंढरपूर शहरातील करोनामुळे पोलिसाचा पहिला बळी गेल्यामुळे संपूर्ण पंढरपूर मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.