कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालयात बुधवार (दि.१२) राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
कारीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
यावेळी ग्रंथपाल अविनाश कावळे, संतोष जगदाळे, महावीर बोडके, लक्ष्मण गादेकर, लक्ष्मी जगताप ,पुष्पा देसाई, वनमाला विधाते, सलिमा पठाण, प्रतिक्षा डोके, योगिता करळे, आकांशा गादेकर, श्रावणी शेळके आदी उपस्थित होते.