गुळपोळी येथील श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी
कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: गुळपोळी ता. बार्शी येथील श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आपल्या मुलाला कष्टाने पोलीस उपनिरीक्षक बनविणाऱ्या शारदा मचाले यांचे हस्ते प्रतीमेचे पुजन करण्यात आले.