दयानंद गौडगांव :कुतूहल न्यूज नेटवर्क
तालुक्याचा पितामह हरपला; माजी नगराध्यक्ष सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन.
अक्कलकोट दि.२ : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दुधनी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पिताश्री कै. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे दुःखद निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या दुपारी 2.30वाजता दुधनी येथील राहत्या घरापासून निघणार आहे.