कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: नागनाथ हायस्कूल घारी येथे ग्राहक समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या अध्यापिका जगदाळे, घोडके, शेख यांचा पुषपगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
घारी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
ग्राहक समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दशरथ उकिरडे यांनी सावित्रीमाई फुले वर आधारित जीवनपट मांडला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य दिलदार तांबोळी,जेष्ठ नागरिक रामलिंग डुकरे, डॉ. उमेश घावटे, मिलिंद बनसोडे, महेश काशीद, शिक्षक सुहास घोळवे, प्रशांत नलगे, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मसुते सर यांनी केले.