fbpx

पुण्याच्या ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर जमावबंदी आजपासून लागू

दयानंद गौडगांव:कुतूहल न्यूज नेटवर्क चिंचवड: नविन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. पुण्यातही वर्षाअखेर पार्टीची…

शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा झाडबुके महाविद्यालयाच्या वतीने सत्कार

कुतूहल न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाच्या वतीने पुणे…

ट्रॉन्सफार्मरमधील ५०० लिटर ऑईलवर चोरट्याने केला हात साफ

कुतूहल न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यातील गाताचीवाडी हद्दीत चोरीचा हा प्रकार घडला असून एमआयडिसी मधील…

उपळाई (ठोंगे) येथे जुगार अड्डयावर छापा टाकून सात जणांवर कारवाई

कुतूहल न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथे जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांवर बार्शी तालुका…

शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त व नियोजन बद्ध शेती करावी – केंद्रीय पुरस्कार विजेते डॉ. कसपटे

कुतूहल न्यूज नेटवर्क बार्शी : माती हवामान उपलब्ध पाणी यांचा अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने व नियोजनबद्ध…

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना मध्ये (घरकुल) पिंपरी (आर) ला विशेष प्राधान्य देण्यात यावे – प्रा. पाटील

कुतूहल न्यूज नेटवर्क बार्शी : पिंपरी (आर) ता . बार्शी या गावामध्ये जवळपास सत्तर टक्के नागरिक…

कुतूहल वर्तमानपत्र 24 ते 30 डिसेंबर 2020

अंध्यत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत नेत्रतपासणी पुनश्च सुरू करा- विष्णू पवार

कुतूहल न्यूज नेटवर्क पांगरी :अंध्यत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत नेत्रतपासणी पुनश्च सुरू करा अशी विनंती ग्राहक समिती…

पंढरपूर शहरातील दुकाने ABCD प्रमाणे सुरू

कुतूहल न्यूज नेटवर्क पंढरपूर प्रतिनिधी (विजयकुमार मोटे ) , दि.19 : पंढरपूर शहरातील दुकाने नगर परिषदेने…

शहीद धनाजी होनमाने यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

कुतूहल न्यूज नेटवर्क पंढरपूर प्रतिनिधी (विजयकुमार मोटे ) , दि.19:- गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी…