कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बार्शी-उस्मानाबाद रोड व बार्शी-तुळजापूर रोड वर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ॲड. विक्रम सावळे, तालुकाध्यक्ष अमर पाटील, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष नवाज मुलानी, अनिकेत पाटील, अमोल भदे, रत्नदीप कुलकर्णी, शिवराज धोत्रे उपस्थित होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount