करण जोहर च्या वाढदिवसाला मोठ-मोठे सेलिब्रिटी आले होते 

माधुरी दीक्षित ने एक सुंदर फोटो इंस्टा वर शेयर केला आहे.

फोटोत माधुरी, सलमान आणि शाहरूख एकत्र पाहिला मिळाले.

माधुरी चे पती श्रीराम नेने आणि शाहरुख ची पत्नी गौरी पण पाहिला मिळाली.

माधुरी ने कैप्शन मध्ये लिहले-बात करने के लिये बहुत कुछ है, है न?

माधुरी चा ग्रुप फोटो सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.

तीन कलाकारांना एकत्र पाहून फैंस खूप खुश झाले.