कुतूहल न्यूज नेटवर्क
वाघोली: वाघोली येथील पुणे-नगर रोडवर अछा लगता हे फाऊंडेशनच्या वतीने व्हॅलेंटाईन डे (valentine day) विना हेल्मेट दुचाकीस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करत साजरा करण्यात आला. (Welcoming motor cyclists without helmets with roses)
विना हेल्मेट दुचाकीस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत; अछा लगता हे फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम
दरम्यान, दुचाकीवर असलेल्या असलेल्या लहान मुलांना फुगे देण्यात आले. यमराजाची भुमिका साकारून हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
या उपक्रमात फाऊंडेशनचे सदस्य विक्रम वाघमारे, प्रतिक काळे, चैतन्य पवार, कल्याणी जाडा, तरनदीप सिंघ, शिल्पा करके, सुरज अडागळे, वैभव चव्हाण व यमराजाच्या भुमिकेत बंडु चौरे यांनी सहभाग नोंदविला.