fbpx

बार्शी तालुक्यातील ह्या गावात तुम्ही होवू शकता पत्रकार

आपले पहिले काम पाहत पत्रकार होण्याची सुवर्णसंधी

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी तालुक्यातील खालील गावामध्ये कुतूहल न्यूज या युटुब चॅनेल,वेब पोर्टल व साप्ताहिक वृत्तपत्रासाठी प्रतिनिधी नेमणे आहे.

बार्शी शहर ,शेलगांव (आर ), उपलाई (ठों), गौडगांव, मालवंडी, पानगांव, बावी, उपले दुमाला, सासुरे, आगळगांव, वैराग.

पात्रता व अटी : किमान पदवी उत्तीर्ण,अनुभव असल्यास प्राधान्य,कोणत्याही वेळेस काम करण्याची तयारी असावी.

संपर्क : संपादक मो.7020502856

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *